अभिनेत्री निक्की तांबोळी आणि मेघा धाडे यांनी बिग बॉस मराठी सीजन ४ मधील प्रसाद जवादेच्या Eviction वर स्वतःचं मत व्यक्त केलंय. काय म्हणाल्या या दोघी जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमध्ये